CTET Feb 2026
Digilocker प्रमाणपत्र व गुणपत्रक
उपलब्ध !डाऊनलोड करा
Digilocker मध्ये CTET Feb 2026 चे Certificate आणि Marksheet उपलब्ध झालेली आहेत.. App किंवा link वर जाऊन डाऊनलोड करू शकता.
CTET Result Certificate DigiLocker वरून डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
Step-by-Step प्रक्रिया:
1. DigiLocker App / Website उघडा
मोबाईलमध्ये DigiLocker app उघडा
किंवा
वेबसाईट
2. Login करा
Aadhaar Number / Mobile Number टाका
OTP verify करा
3. “Issued Documents” मध्ये जा
Login झाल्यावर “Issued Documents” किंवा “Documents” tab उघडा
4. Search करा – CTET
Search bar मध्ये CTET किंवा
Central Board of Secondary Education शोधा
येथे Central Board of Secondary Education (CBSE) दिसेल
5. Certificate Fetch करा
CBSE वर क्लिक करा
“CTET Certificate” निवडा
Roll Number / Year टाका
“Get Document” वर क्लिक करा
6. Download करा
Certificate दिसेल
PDF डाउनलोड करा किंवा DigiLocker मध्ये सेव्ह ठेवा
लक्षात ठेवा:
DigiLocker account Aadhaar linked असणे आवश्यक आहे
Roll Number अचूक टाका
Certificate “Issued Documents” मध्ये कायम राहते
Tip:
जर certificate दिसत नसेल तर: Result declare झालेला आहे का तपासा
पुन्हा fetch करा
किंवा CBSE website check करा
मार्गदर्शन व्हिडिओ पहा
What's Up Grotup Join
➤ What's Up Group Join

आपली प्रतिक्रिया व सूचना